¡Sorpréndeme!

Latest Bollywood Update | Anupam Kher नंतर या ही अभिनेत्याचे Twitter Account Hacked | Lokmat Marathi

2021-09-13 960 Dailymotion

[12:17 PM, 2/8/2018] +91 80874 51231: बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्यानंतर आता अभिषेक बच्चनचंही ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. पाकिस्तान समर्थक तुर्की सायबर आर्मी 'अयिल्दिज टीम'ने ज्युनिअर बच्चनचं अकाऊंट हॅक केलं होतं. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी कव्हर फोटो बदलत एका मिसाइलचा फोटो वापरला होता, ज्यावर 'अयिल्दिज टीम' असं लिहिण्यात आलं होतं. यानंतर ट्विटरने लक्ष घालत हॅक झालेलं अकाऊंट पुर्ववत केलं. अभिषेक बच्चनने पुर्ववत झालेल्या आपल्या अकाऊंटवरुन ट्विटरचे आभार मानले आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews